India Under 16 Cricket Team

Rishabh Pant with u16 team

भारताच्या 16 वर्षांखालील खेळाडूंना मिळाले रिषभ पंतचे मार्गदर्शन, एनसीएत झाली भेट

—
मे 9, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे सध्या क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. सध्या पंत आपल्या दुखापतीवर बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करत आहे. याच ठिकाणी....