India vs Australia 4th Test Series

Cameron Green

टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण

मार्च 10, 2023

ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याने शुक्रवारी (10 मार्च) कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकले. ग्रीनेने 143 चेंडू खेळून या 100 धावा साकारल्या. बॉर्डर गावसकर कसोटी....