India vs Australia match interrupted by rain
BREAKING! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार सामन्यात पावसाची हजेरी, पाहुण्यांचे चार फलंदाज तंबूत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाहुण्या संघाने 4 विकेट्सच्या....






