India vs Australia T20 World Cup 2024

Ind-vs-Aus

टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान अजूनही पक्कं नाही, ऑस्ट्रेलिया करू शकते भारताला स्पर्धेबाहेर

—
जून 24, 2024

टी20 विश्वचषकात भारताकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बदला घेण्याची मोठी संधी आहे. भारताला गेल्या दोन आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ या टी20 विश्वचषकाच्या सुपर 8....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? संजू सॅमसनला संघात स्थान मिळेल का?

—
जून 24, 2024

टीम इंडिया आज (24 जून) टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 चा आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारतानं सुपर-8 चे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.....

Rain in IND vs ENG wram up match

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा? सेमीफायनलचं समीकरण समजून घ्या

—
जून 24, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक मधील सुपर 8 सामना सोमवार, 24 जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र....

IND-vs-AUS

सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या

—
जून 13, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवणारे तीन संघ आतापर्यंत ठरले आहेत. हे तीन संघ आहेत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत. तिघेही वेगवेगळ्या....