India vs Bangladesh 2nd ODI
कॅच घेताना रोहित जखमी! झेल तर सुटलाच, पण बोटातून निघाले रक्त; टाके पडण्याची शक्यता
सध्या भारत आणि बांगलादेश संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून....






