India vs England first test match
आजच्याच दिवशी सुरू झाला होता भारताचा कसोटी प्रवास, ‘या’ गोलंदाजापुढे विरोधकांनी टाकल्या होत्या नांग्या
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९३२ रोजी....






