india vs new zealand 2nd t20 match
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहितकडून युवा खेळाडूंचे कौतुक; म्हणाला, ‘हा एक युवा संघ आहे आणि…’
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवून टी२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्स राखून पराभूत केले. यानंतर भारताने ३....






