India vs New Zealand 3rd ODI Match
‘पूर्ण श्रेय विराटला…’, नंबर एकचा वनडे गोलंदाज बनल्यानंतर सिराजचा जुना व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताच्या वनडे क्रमवारीत सिराजला पहिला क्रमांक....
सामन्यानंतर का भडकला कॅप्टन रोहित? तीन वर्षांनंतर शतकाच्या प्रश्नावर म्हणाला, ‘खरं काय ते दाखवलं पाहिजे’
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 24 जानेवारी) पार पडला.....
टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सलामीवीर जखमी, बाहेर पडणार?
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत मालिका खिशात घातली. भारताने पाहुण्या संघाला 3-0ने क्लीन स्वीप दिला. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळायची....
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
बुधवारी (दि. 25 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यातील वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याला....
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज
भारतीय संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. यामध्ये मोहम्मद सिराज याच्या नावाचाही समावेश होतो. सिराजने मागील 12 महिन्यांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचा पाऊस पाडला आहे.....
रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची ‘हिटमॅन’ने केली बोलती बंद, व्हिडिओ पाहून बत्त्या होतील गुल
भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे....
‘या’ गोलंदाजामुळे आख्ख्या न्यूझीलंड संघाची मान शरमेनं खाली, भारतीय फलंदाजांनी धू धू धुतलं
न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र, दौऱ्यातील वनडे मालिकेवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. भारतीय संघाने त्यांना तिन्ही सामन्यात धूळ चारत मालिका खिशात घातली.....
विराट अन् गिल नाही, तर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूला म्हटले टीम इंडियाचा ‘जादूगार’
इंदोरचं होळकर क्रिकेट स्टेडिअम भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कामिगरीने दुमदुमून टाकले. या मैदानावर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघाला 90....
भोपळाही न फोडणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर; म्हणाला, ‘त्यांनी…’
वनडे क्रिकेटमध्ये संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. भारताने हा मान मंगळवारी (दि. 24 जानेवारी) न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत धूळ चारल्यानंतर मिळवला....
न्यूझीलंडला वनडेत व्हाईट वॉश देताच रोहितची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो आम्ही…’
इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना दिमाखात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडकडे व्हाईट वॉश....
न्यूझीलंडला धूळ चारताच टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये बनली टॉपर, पाहुणा संघ चौथ्या क्रमांकावर खातोय गटांगळ्या
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोर येथील होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे भारतीय संघाने पुन्हा एकदा मैदान मारले. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात 90 धावांनी....
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आता भारतीय संघाचा नवीन ‘रनमशीन’ बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. गिलने सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत धावांचा....
शतक एक विक्रम अनेक! रोहित बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा सक्रिय खेळाडू
भारतीय संघाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यासाठी तिसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता 200 धावांचा आकडा पार केला होता. या....
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकांचा वनवास संपवला. विशेष म्हणजे, रोहितने 3 वर्षांपासून एकही शतक झळकावले नव्हते. त्याने त्याचे शेवटचे....




















