India will get a new captain after the World Cup
वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, मुंबईकर खेळाडू सांभाळणार नेतृत्त्वाची धुरा
भारतीय क्रिकेट संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) पार पडणार....






