India Won The Series
‘आम्ही चुकलो…’, वनडे मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेच्या कर्णधाराने दिली प्रांजळ कबूली
By Akash Jagtap
—
भारत आणि झिम्बाब्वेत सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी मिळवली आहे. या मासिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वेला मालिका गमवावी लागली. ...