india
महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणार भली मोठी रक्कम बक्षीस
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक येत्या शनिवारपासून अर्थात २४ जून रोजी सुरुवात होत असून आयसीसीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार विश्वचषक विजेत्या टीमला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार....
बांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम
जेव्हा उद्या भारत बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो युवराजचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली,....
आज पाकिस्तान इंग्लंड सामन्यात हे नवीन विश्वविक्रम झाले
पाकिस्तानने आज ८ विकेट्सने यजमान इंग्लंड संघावर विजय मिळविला. यजमान इंग्लंड अगदी सामन्यापूर्वीही विजेतेपदाची सर्वात जास्त प्रबळ दावेदार समजले जात होते तर आयसीसी क्रमवारीत तळाला....
भारताचा आज किर्गिज़स्तानशी महत्वपूर्ण सामना
भारतीय फ़ुटबाँल संघ सध्या चांगल्याच लयीत आहे. नेपाळ विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे संघाचे मनोबल देखील उंचावले आहे. तसेच आपल्या कामगिरीत सातत्य असल्यामुळे क्रमवारीत स्थान....
विजय मल्ल्यांची ‘चोर चोर’ म्हणून हुर्यो
भारतीय उद्योजक आणि काही महिन्यापूर्वी लंडनमध्ये पलायन केलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये असून भारताच्या....
दक्षिण आफ्रिका १९१ धावांत गारद
उपांत्यफेरीत स्थान मिळविण्यासाठी विजय अनिवार्य असणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्यात दक्षिण आफ्रिका १९१ धावांवर बाद झाली. भारतासमोर जिंकण्यासाठी ५० षटकांत १९२धावांचे लक्ष आहे. भारतीय....
भारत-आफ्रिका सामन्यात पाऊस पडला तर??
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघापुढे आता करो किंवा मरो अशी अवस्था उभी राहिली आहे. सध्या २ सामन्यातून भारताच्या खात्यात २ गुण आहेत. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका,....
विराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी असणाऱ्या पेप्सीची जाहिरात करण्यास यापुढे नकार दिला आहे. भारताचा हा स्टार खेळाडू गेल्या....
वीरेंद्र सेहवागचा भारतीय प्रशिक्षक पदासाठी दोन ओळींचा अर्ज
वीरेंद्र सेहवागने जेव्हा पासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असेल तर ते त्याच ट्विटर अकाउंट. १४० शब्दांची ताकत वीरेंद्र....
पाकिस्तान हरण्याची ४ मुख्य कारणे
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये काल एडबॅस्टन मैदानावर झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धेच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली. भारताने तिन्ही विभागात पाकिस्तानला चित केले. मग ती फलंदाजी....
जोनाथन ख्रिस्तीला हरवत साई प्रणीतने जिंकली इंडोनेशियन ओपन ग्रँड प्री स्पर्धा
भारतीय पुरुष एकेरी बॅडमिंटन खेळाडू साई प्रणीतने इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीला हरवून इंडोनशियन ओपन ग्रँड प्री स्पर्धा जिंकली. सामना तीन सेट पर्यंत चलला होता. पहिल्या....
जर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार
पाकिस्तान भारत सामना असेल तर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यात जसे भारतीय चाहते मागे नसतात तसे पाकिस्तानी चाहते सुद्धा काहीनाकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहीत असतात.....
भारत विरुद्ध पाकिस्तान: क्रिकेटच महायुद्ध.
– सचिन आमुणेकर आजचा दिवस म्हणजे क्रिकेट प्रेमींचा आवडता दिवस कारण आज दुपारी 3 वाजता बिगुल वाजणार आहे रोमांचंक पाकिस्तान विरुद्ध भारत ह्या सामान्याच.हे दोन्ही....
भारत विरुद्ध पाकिस्तान : कोण ठरणार वरचढ ?
सर्व जगातील क्रिकेट रसिक ज्या सामन्याची आतरुतेने वाट बघत आहेत, तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान उदया रविवारी दुपारी 3 वाजता बेमिन्हमच्या एडगबस्टन मैदानावर खेळण्यात....
कुंबळेला पाहून विराटने सोडलं मैदान
आता यात कोणतीही नवी गोष्ट राहिली नाही कि भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु आहे. परंतु बेंगलोर मिररमधील वृत्तप्रमाणे....





