Indian Batters Flop

स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची दाणादाण! टीम इंडिया 117 धावांवर ऑलआउट

—
मार्च 19, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात....