Indian Cricket Fan Touch Rohit Sharma’s Feet
देवा, असाच खेळत राहा! चालू सामन्यात प्रेक्षकाची मैदानावर धाव, थेट रोहितपुढे घातला दंडवत-Photo
भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. इथे क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूला देव मानले जाते. बऱ्याचदा भारतीय क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी मैल न....






