Indian Cricketer allegedly beaten shopkeeper

Indian Womens cricket Team

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

डिसेंबर 2, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राजेश्वरी गायकवाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राजेश्वरीवर सुपर मार्केटच्या एका कर्मचाऱ्यासोबत मारामारी करण्याचा आरोप लावण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ....