Indian Cricketers who never won a World Cup

कधीही विश्वचषक विजेतेपद नशीबात न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर्स

एप्रिल 2, 2021

भारतीय संघाकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळले. पण त्यातील अनेकांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. ही स्पर्धा....