Indian Dressing Room Divided Into Two Groups
विश्वास बसणार नाही; टीम इंडियात पडलेत दोन गट? ‘विराट आणि राहुल जवळही बसत नाही’
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या कर्णधारपदावरून बरेच विवाद सुरू आहेत. विराट कोहलीनंतर रोहित शर्माच्या हाती मर्यादित षटकांच्या संघांची सूत्रे देण्यात आली आहेत. परंतु दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या....






