Indian Fast Bowling Department

jasprit bumrah

“आता बुमराहच्या पुढे विचार करायची वेळ आलीये”, दिग्गजाने उपटले संघ व्यवस्थापनाचे कान

जानेवारी 13, 2023

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची सुरू आहे. संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू असलेला बुमराह सातत्याने संघाबाहेर आहे. दुखापतींनी त्याला....