Indian Former Captain Mithali Raj
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये महिला आयपीएल स्पर्धेची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच यामधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या खांद्यावर....






