Indian Former Captain Sourav Ganguly
आयपीएल अन् बीबीएलसारख्या मोठ्या लीग होणार बंद? गांगुलीच्या भविष्यवाणीने क्रिकेटविश्वात खळबळ
जगभरात अनेक देशांनी टी20 लीग सुरू केल्या आहेत. त्यात इंग्लंडची टी20 ब्लास्ट, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, भारतातील इंडियन प्रीमिअर लीग, दक्षिण आफ्रिकेतील एसए20 लीग, वेस्ट....






