Indian Government new law
रोहित-विराट आणि रैनासह ‘या’ खेळाडूंना जेल होणार? ऑनलाइन गेमिंग कायद्यामुळे खळबळ!
Online Money Gaming Law: भारत सरकारने ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर एक नवीन कायदा केला आहे, ज्यानुसार आता या ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफाॅर्मवर बंदी घातली जाईल.....





