Indian Politics On Indian Cricket
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठं समर्थन! ‘गांधी’ परिवारातून खास शुभेच्छा
आशिया कप 2022मध्ये रविवारी (28 ऑगस्ट) भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खूप मेहनत घेतली आहे. टीम इंडियासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहेत.....






