Indian team making injustice with dinesh karthik
‘टीम इंडिया कार्तिकवर अन्याय करतेय!’ माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा
यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कपमध्ये दिनेश कार्तिक हा टीम इंडियाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र, असे असतानाही दिनेश कार्तिकच्या फलंदाजीबाबत संघ व्यवस्थापन आक्रमक झाले....






