Indian Team Playing Xi
कार्तिकची उपस्थिती पंतसाठी धोक्याची? युवा यष्टीरक्षक म्हणाला, ‘प्रशिक्षक आणि कर्णधार…’
भारतीय क्रिकेट संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आशिया चषक खेळायचा आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. गतवर्षीच्या टी२० विश्वचषकातील कामगिरीवर पडदा टाकत....






