indian women’s team vs England women’s cricket team

इंग्लंडला मायदेशात कसोटीत पराभूत करण्यासाठी पुरुष संघाची मदत घेणार भारतीय महिला संघ?

—
जून 2, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पुरुष क्रिकेट संघ सध्या मुंबईमध्ये विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. हा कालावधी संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात हे दोन्ही संघ इंग्लंडच्या....