India’s defeat against Sri Lanka
“भारताच्या विकेट पडत होत्या, माझी मुले मला शिव्या देत होती” टी२० मालिकेतील पराभवावर भडकला सेहवाग
भारताच्या श्रीलंका दौरा संमिश्र स्वरुपाचा ठरला. वनडे मालिका भारताने जिंकली, पण टी20 मालिका भारताला गमवावी लागली. तसेच दौऱ्यातील अखेरचा सामना देखील भारताने गमावल्याने भारतासाठी या....






