India’s Falgbearer
CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व
भारताची २ वेळची ऑलिंपिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाची ध्वजवाहक बनवण्यात आले. गुरुवारी (२८ जुलै) होणाऱ्या उद्घाटन समारंभात....






