India’s limited-overs squads

चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला

—
डिसेंबर 25, 2018

बीसीसीआयने सोमवारी(24 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकांसाठी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही समावेश करण्यात आला....