India's openers for first T20I
शिखर धवनचा पत्ता होणार कट? पहिल्या टी२० साठी ‘या’ सलामीवीरांना मिळणार संधी, विराटचा खुलासा
By Akash Jagtap
—
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका शुक्रवारपासून (१२ मार्च) सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर ...