INDVNZ
न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली ‘कॅप्टन कूल’ धोनीची प्रशंसा, म्हणाला…
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2016 साली टी-20 विश्वचषकच्या उपांत्य सामन्यामध्ये धडक मारली होती. त्यानंतर या संघाने 2019 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडने २-३ च्या फरकाने पराभूत केले. यामुळे भारतीय....
धोनी महान खेळाडू आहे- भुवनेश्वर कुमार
तिरुअनंतपुरम। भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने काल पत्रकार परिषदेत एमएस धोनीला पाठिंबा देत त्याच्या टीकाकारांना चोख उत्तरे दिली आहेत. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या....
तरीही हाशिम अमला विराटची पाठ काही सोडेना !
कानपुर । हाशिम आमला आणि एबी डिव्हिलिअर्स हे जगातील असे दोन खेळाडू आहेत जे विराटच्या कोणत्याही विक्रमात आपणास कुठे ना कुठे दिसतात. विराटच्या वेगवान ६हजार....
विराट कोहलीचा २०१७मध्ये मोठा पराक्रम
कानपुर । विराट कोहली या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१०४ धावा केल्या आहेत. विराटने कानपुर वनडेत ११३ धावा केल्या. विराटला यावर्षी २००० धावा करण्यासाठी केवळ ९....
निर्णायक सामन्यात न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
कानपुर| आज कानपुरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँड संघातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलँड संघाने नाणेफेक....
दिल्लीच्या टी २० सामन्यात येणार विघ्न ?
दिल्ली। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. परंतु या....
न्यूजीलँडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
पुणे| आज गहुंजेच्या एमसीए स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँड संघातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील २ रा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून....
भारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला तिसरा झटका, भारत १८ षटकांत ३ बाद ८६
मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत सलामीवीरांच्या पाठोपाठ पुणेकर केदार जाधव १२ धावांवर बाद झाला आहे. मिचेल सॅनटरने स्वतःच्याच गोलंदाजीवर केदारचा....
भारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला दुसरा धक्का, हा मोठा खेळाडू बाद
मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत शिखर धवनच्या पाठोपाठ सलामीवीर रोहित शर्माही २० धावांवर बाद झाला आहे. ट्रेंट बोल्टने रोहितला त्रिफळाचित....
भारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला पहिला मोठा झटका !
मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत भारतीय संघाला शिखर धवनच्या रूपाने पहिला मोठा झटका बसला आहे. शिखर धवन १२ चेंडूत ९....
नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना वगळले
मुंबई । आज येथे सुरु झालेल्या पहिल्या वनडेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे....
संपूर्ण वेळापत्रक: रविवारपासून सुरु होणाऱ्या भारत- न्यूजीलँड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
सध्या न्यूजीलँड संघ भारत दौऱ्यावर असून रविवारपासून मुंबई वनडेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात न्यूजीलँड संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार....





