INDvsAUS T20 Series
INDvAUS: क्रिकेटच्या मैदानातही झळकले ’50 खोके एकदम ओके’चे बॅनर, वाचा सविस्तर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) दुसरा टी20 सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय देखील मिळवला. दुसऱ्या टी-20 ...
पंत की कार्तिक? दिग्गज ‘विकेटकीपर’ने सांगितले टीम इंडियासाठी कोण महत्वाचे
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)साठी काही दिवसच शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी सगळ्या संघांनी आपापल्या 15 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहिर केले आहेत. मात्र ...
‘आयपीएल खेळण्याचा अनुभव कामी आला’, भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे चकित करणारे विधान
ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरूष संघाने भारताच्या दौऱ्याची (INDvsAUS) चांगली सुरूवात केली आहे. मोहाली येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यांत त्यांनी यजमान संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. ...
INDvsAUS: दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस बनू शकतो ‘विलन’, सामना रद्द होण्याची चिन्हे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यातील दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट एसोसिएशन ग्राउंड, नागपूर येथे खेळला जाणार आहे, ...
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्याची तिकीटविक्री सुरू झाली आहे. हा सामना 25 सप्टेंबरला हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. राजीव गांधी ...
भारत आणि पाकिस्तान यांचा आज सामना, दोघांनाही विजय मिळवणे आवश्यकच
भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक 2022मध्ये एकमेंकासमोर दोन वेळा आले. हे दोन्ही संघ आशिया आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात. तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ...
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. ...
कार्तिक इन, पंत आऊट! दिग्गजाने निवडलीये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया, वाचा ओपनर कोण ते
ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ते भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील पहिला सामना ...
म्हणून शमीच्या जागी संघात झाली उमेशची एंट्री, कॅप्टन रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ (INDvsAUS) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. ...
‘टी20 स्पेशालिस्ट’ सूर्याची वर्ल्डकपसाठी खास तयारी! स्वत:च सांगितले, कशी आहे स्पेशल ट्रेनिंग?
ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) महासंग्राम सुरू होणार आहे. या आठव्या विश्वचषकाआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची ...