Infoemation In Marathi
IPL Qualifier 2: फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्ली-हैदराबाद आमने-सामने; असे असू शकतात ११ जणांचे संघ
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात रविवारी (8 नोव्हेंबर) दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. हा सामना....





