information in maarthi
‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ
आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार....
टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास, एकाच वर्षी जिंकली २ पदके
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. भारताची अवनी लेखराने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. यावर्षी पॅरालिम्पिक्समध्ये आधीच सुवर्णपदक जिंकलेल्या जयपुरच्या या पॅरा शूटरने....
विषय आहे का! उंच उडीत भारताला रौप्य अन् कांस्य पदक, मेडल्सची संख्या पोहोचली १० वर
भरतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. भारताने मिळवलेल्या पदकांच्या यादित आणखी दोन पदकांची भर पडली आहे. भारताचा उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलुने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये....
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, २ नव्या खेळाडूंची निवड; पाहा संपूर्ण टीम
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये १ दिवस-रात्र, ३ एकदिवसीस सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यांसाठी २९ ऑगस्टला....
युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव
आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम भारतात खेळला जाणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोना संक्रमण झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यात स्थगित करण्यात....
दिनेश कार्तिकचे टी२० विश्वचषक विजेत्याविषयी भाकित; म्हणाला, भारत नाही ‘हा’ संघ ठरेल विजयी
आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. या स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांना....
गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सची यंदा ध्येयपूर्तीची तयारी, अय्यरने सर्वांआधी युएईत सुरू केला सराव
आयपीएलचा १४ वा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातून थांबवावा लागला होता. याच हंगामाचे उर्वरित सामने आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहेत. उर्वरीत सामन्यांतील पहिला....
फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने
मंगळवारी स्लोव्हेनियाची टेनिसपटू तमारा झिडनसेक फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या पॉला बडोसाचा पराभव करून ग्रँड स्लॅमच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविणारी तिच्या देशातील....
आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी
गोवा, दिनांक 16 जानेवारी ः हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आघाडीवरील मुंबई सिटी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील चुरशीची लढत गोलशून्य बरोबरीत....
तब्बल चौदा वर्षांनंतर ‘हा’ संघ खेळणार पाकिस्तानात; केली गेली दौऱ्याची अधिकृत घोषणा
श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ साली पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाले होते. त्यानंतर, २०१५ पासून काही संघ छोटेखानी दौऱ्यांसाठी पाकिस्तानमध्ये जाऊ लागले....
थेट यामाहा गाडी गॅरेजमधून बाहेर काढत धोनीचा रांचीत फेरफटका, पाहा फोटो
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाचा प्रवास पूर्ण करुन काही दिवसांपूर्वी एमएस धोनी त्याच्या घरी म्हणजेच रांचीला परतला. आता हाच धोनी रांचीच्या रस्त्यावर त्याच्या सर्वात आवडत्या....
यू ही चला चल माही! युएईवरुन मायदेशात परतलेला धोनी लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाचा प्रवास पूर्ण करुन काही दिवसांपूर्वी एमएस धोनी त्याच्या घरी म्हणजेच रांचीला परतला. आता हाच धोनी रांचीच्या रस्त्यावर त्याच्या सर्वात आवडत्या....















