ingland vs australia

Ben Stokes Wicket Video

ज्याच्या पुनरागमनाची झाली भरपूर चर्चा, त्याच स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सपुढे अशी टाकली नांगी- Video

डिसेंबर 8, 2021

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिका (ashes series) या स्पर्धेची बुधवारी (८ डिसेंबर) सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात....