Inida vs England

टीम इंडियाच्या गोलंदाजांना ट्रोल करायला गेलेला सेहवागच पडला तोंडघशी, करावं लागलं ‘ते’ ट्विट डिलीट

मार्च 27, 2021

पुणे। भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो भारताच्या सामन्यानंतर अनेकदा आपली प्रतिक्रिया सोशल मीडियामधून व्यक्त करत असतो. त्याने....