ipl 2016 final

‘आजही तो पराभव बोचतो’, विराट कोहलीने सांगितली आयपीएलमधील भावुक आठवण

फेब्रुवारी 7, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल आठवण काढत निराशा व्यक्त केली. बेंगलोरमध्ये झालेल्या या सामन्याची सुरुवात....