IPL 2020 23th Match

फलंदाजीत मार खाल्ला पण गोलंदाजीने जिंकली मने; दिल्लीचा राजस्थानवर दणदणीत विजय

ऑक्टोबर 10, 2020

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा २३वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने ४६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक....