IPL 2020 37th Match
‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३७व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ७ विकेट्सने विकेट्सने नमवले. हा राजस्थानचा हंगामातील....





