IPL 2021 29th Match
पृथ्वी शॉच्या अवघड जागी लागला चेंडू, मग फलंदाजाने भर मैदानातचं केलं असं काही; पाहून व्हाल लोटपोट
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघ सहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध....







