IPL 2021 Timetable
‘या’ दिवशी आयपीएलच्या २ नव्या फ्रँचायझीची नावे होणार घोषित, तर यंदाच्या वेळापत्रकातही महत्त्वपूर्ण बदल
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम खेळला जात आहे. आतापर्यंत या हंगामाच्या साखळी फेरीतील ४२ सामने पार पडले आहेत. साखळी....






