IPL 2021

IPL 2021: ‘त्या’ तीन चुका, ज्यामुळे रोहितची पलटण आरसीबीच्या हातून झाली चारीमुंड्या चीत!

—
एप्रिल 10, 2021

आयपीएल 2021 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरूद्धच्या सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाही आपल्या आयपीएल सत्राची सुरूवात पराभवानेच करावी लागली. या सामन्यात दोन्ही संघ....

जबराट! चक्क हातावर आरती ठेवत चाहत्याने केली विराटची पुजा, पाहा झक्कास व्हिडिओ

—
एप्रिल 10, 2021

भारतीय क्रिकेटरसिकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. त्यातही इंडियन प्रीमियर लीग म्हटलं की चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची टिव्हीसमोर गर्दी जमते. अनेकजण आपल्या आवडत्या....

फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ

—
एप्रिल 10, 2021

शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात....

‘हिटमॅन’ची मुंबई इंडियन्स परिवारासोबतची १० वर्षे पूर्ण, फ्रँचायझीने शेअर केला खास व्हिडिओ; पाहा

—
एप्रिल 10, 2021

साल २००७ मध्ये भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि पहिलावहिला टी२० चषक जिंकला. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या या ऐतिहासिक....

जिया जले जान जले! ‘मॅक्स’भाऊची आतषबाजी अन् पंजाब किंग्जची मालकिन ट्रोल, पाहा मीम्स

—
एप्रिल 10, 2021

आयपीएलच्या 13 व्या सत्रात पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये येताच आपल्या फलंदाजीची शैली बदलली. गेल्या मोसमात एकही षटकार न....

उथप्पाचे आगमन तर रबाडाची अनुपस्थिती; ‘अशी’ असेल चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन?

—
एप्रिल 10, 2021

नुकतीच इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वातील दुसरा सामना शनिवारी (१० एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई....

“पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे,” पराभवानंतरही रोहितचे मोठे भाष्य

—
एप्रिल 10, 2021

आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सामन्याच्या अंतिम चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सलग नवव्या सत्रात मुंबईने आपला पहिला सामना गमावला आहे.....

युवराज सिंगने एबी डिविलियर्सच्या संघातील भूमिकेबद्दल व्यक्त केली शंका, म्हणाला….

—
एप्रिल 10, 2021

शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात....

पहिल्याच सामन्यात विराटच्या पलटणने उडवला मुंबईचा धुव्वा, ‘हे’ ठरले आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार

—
एप्रिल 10, 2021

आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही आयपीएल विजेतेपद मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण संघावर विशेष करून कर्णधार कोहलीवर....

MIvRCB: बुमराहच्या पत्नीने घातला मुंबई इंडियन्सच्या रंगाचा निळा ड्रेस; चाहते म्हणाले, ‘हेच खरे प्रेम’

—
एप्रिल 10, 2021

आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात झाली असून या स्पर्धेत केवळ क्रिकेटच नाही तर महिला अँकरचीही बरीच चर्चा आहे. यामध्ये अँकर संजना गणेशन हिच्यासाठी हे सत्र....

वानखेडेत सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने केली कोरोना टेस्ट बंधनकारक

—
एप्रिल 10, 2021

भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिलपासून भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामाची सुरुवात झाली आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश....

तब्बल ६ फुट ८ इंच उंची असलेल्या आरसीबीच्या गोलंदाजाने पदार्पणात तोडली कृणालची बॅट, जाणून घ्या त्याच्याविषयी

—
एप्रिल 10, 2021

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेला हा सामना शेवटी २ विकेट्सने....

बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’

—
एप्रिल 10, 2021

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना मोठमोठ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळते. परंतु जो खेळाडू दडपणाखाली न खेळता कामगिरी करतो तोच खेळाडू आपल्या संधीचे सोने करतो. अशीच काहीसी....

अवघ्या २० लाखांना खरेदी केलेल्या खेळाडूवर पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, वाचा नक्की तो आहे तरी कोण?

—
एप्रिल 10, 2021

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिल रोजी सुरू झाला. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....

गेल्या ८ वर्षांत ज्या संघांनी मुंबईला पहिल्या सामन्यांत पराभूत केले त्या संघांनी हंगामाखेर मिळवले ‘हे’ स्थान

—
एप्रिल 10, 2021

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आजपासून (९ एप्रिल) सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात....

Previous Next