IPL 2021
फक्त क्रिकेटर नव्हे तर धोनी माणूस म्हणूनही खूप मोठा, सर्वांपुढे स्टाफ मेंबरला ठोकला ‘सॅल्यूट’
चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२१ मधील प्रदर्शन मागच्या वर्षीच्या तुलनेत सुधारलेले दिसते आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ७ सामन्यांमध्ये विजय....
षटकार सोडा, साधा चौकारही नाही; राजस्थानची पावरप्लेमध्ये इतिहासातील दुसरी सर्वात ‘वाईट’ कामगिरी
शनिवारी (२५ सप्टेंबर) आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने....
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२ व्या वर्षीही ख्रिस गेलने रचला इतिहास, मोडला द्रविडचा अनोखा विक्रम
आयपीएल २०२१ चा सामना ३७ वा सामना शनिवारी (२५ सप्टेंबर) पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्टार फलंदाज ख्रिस गेलने हैदराबादविरुद्ध....
अश्विनला धावबाद करण्याच्या नादात राजस्थानचा ‘कॉमेडी एरर’! तुम्हीही पाहा लाईव्ह सामन्यातील हास्यकल्लोळ
शेख जायेद स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल २०२१ च्या ३६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ३३ धावांनी पराभव केला. आपल्या गोलंदाजांच्या बळावर दिल्ली संघाने हा सामना....
मालकिणीचा पायगुण! हैदराबादविरुद्धच्या सामन्यास ‘प्रीती झिंटा’ची उपस्थिती अन् पंजाबने उघडले विजयाचे खाते
आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्ज संघाचा आतापर्यंतचा प्रवास फारसा चांगला राहिला नाही. संघ गुणतालिकेत टॉप-५ मध्येही आपली जागा बनवू शकलेला नाही. मात्र आता पंजाब किंग्जला....
सीएसकेचा हुकुमी एक्का असूनही ब्रावो अन् धोनीमध्ये सतत बिनसतं, स्वत: थालाने सांगितले यामागचे कारण
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबरला) हंगामातील ३५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (सीएसके वि. आरसीबी) यांच्यात खेळला गेला. यामध्ये धोनीच्या....
नादच नाय! हुड्डाचा पूर्ण ताकदनिशी फटका अन् हैदराबादच्या पठ्ठ्याचा हवेत उडत एकहाती ‘ब्लाइंडर कॅच’
आयपीएल २०२१ च्या ३७ व्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादसमोर जवळजवळ गुडघे टेकले. पंजाबचा संघ निर्धारित २० षटकात....
राजस्थानच्या जखमेवर मीठ! दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर संजूला २४ लाखांचा दंड, बंदीचीही टांगती तलवार
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ३६ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला....
सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर कोहली धोनीजवळ गेला अन् केलं असं काही; चाहते म्हणाले, ‘हे नातं कायम असंच राहुदेत’
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबर) एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघांचा....
रेकॉर्ड अलर्ट! फिरकीपटू अश्विनच्या टी२०तील २५० विकेट्स पूर्ण, आता फक्त ‘ते’ दोघे भारतीय पुढे
आयपीएल २०२१ चा ३६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....
दुर्देवचं म्हणावे, नाही का? त्यागीच्या चेंडूवर धवनने स्वत:च घेतली स्वत:ची विकेट, बघा नेमकं काय झालं
आयपीएल २०२१ च्या ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सध्या तुफान फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी झाला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली संघाला चांगली....
DCvsRR: गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दिल्लीचा ३३ धावांनी दमदार विजय, संजूची ‘कॅप्टन्सी इनिंग’ व्यर्थ
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यातील ३६ वा सामना शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध....
सॅमसन विकेटकिंपिग मोड ऑन! तडखाफडखी हात चालवत अय्यरला केले यष्टीचीत, फलंदाजही बुचकळ्यात
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) अबु धाबी येथे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ३६ वा सामना झाला. या चुरशीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी....
रिषभने भारतीय खेळाडूवर दाखवला विश्वास, १२१ षटकार ठोकणाऱ्या परदेशी फलंदाजाला राजस्थानविरुद्ध नारळ
आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर फिरतो आहे. संघाने ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत. यानंतर शनिवारी (२५ सप्टेंबर)....




















