ipl 2022 changes
आयपीएल २०२२ मध्ये सामन्यात मिळणार चार डीआरएस, नवीन नियम जाहीर; वाचा सविस्तर
आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने काही नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये संघाची प्लेइंग इलेव्हन आणि डीआरएस यासंदर्भातील नियमांचा समावेश....






