IPL 2022 Prize Money
IPL Prize Money | विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार कोटींमध्ये बक्षीसे, ऑरेंज-पर्पल कॅप विनर्सचीही चांदी
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामासाठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह सातव्या आस्मानावर आहे. कोविड-१९ च्या संकटानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन झाले आहे. तसेच बंद दाराआड सामने न होता,....






