IPL 2023
दिल्लीने शून्यावर गमावल्या दोन विकेट्स, पहिल्या षटकात ट्रेंट बोल्ड पुन्हा विरोधकांवर भारी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. शनिवारी (8 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना सामना झाला.....
रियान पराग 50 आयपीएल सामन्यांनंतरही फ्लॉप! आकडेवारी निराश करणारी, वारंवार मिळालीये संधी
आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजांनी मोठ्या धावसंख्या रचल्या. त्याचवेळी आपल्या....
आयपीएलचा जादू बनतोय बटलर! दिवसाच्या सामन्यांमध्ये उभारतोय धावांचा डोंगर, पाहा जबरदस्त आकडेवारी
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना खेळला गेला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थान संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी राजस्थानच्या दोन्ही....
यापेक्षा वाईट काय असू शकतं! ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून येताच पृथ्वीने नावावर केला लाजीरवाणा विक्रम
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेअर‘ हा नवीन नियम वापरला जात आहे. या निर्णयाचा अनेक संघांना फायदा झाला आहे, तर काही संघांना कदाचित हा....
आयपीएलचे सोळाही हंगाम खेळणारे सात शिलेदार, यादीत सगळेच भारतीय
आयपीएल 2023 हंगाम सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. पण चाहत्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. शनिवारी (8 एप्रिल) आयपीएलच्या मैदानात डबल हेडर सामने....
वयाच्या चाळीशीत मिश्राजी दाखवतायेत जोश! हैदराबादला मात दिल्यानंतर केला एल्गार
शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) आयपीएल 2023 च्या 10 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने मोठा विजय मिळवला. लखनऊने सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने मात दिली. या सामन्यात लखनऊ....
धक्कादायक! कृणाल पंड्याचे लाईव्ह सामन्यात अश्लील कृत्य, अंपायरच्या प्रायव्हेट पार्टला…
शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 10वा सामना पार पडला. हा सामना लखनऊने 5....
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना खेळला रंगला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थान संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी....
आगामी वनडे विश्वचषकात ‘हा’ खेळाडू भारताला बनवणार चॅम्पियन! विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याच्या मते सूर्यकुमार यादव भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. सूर्यकुमार मागच्या वर्षीपर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. फण यावर्षी त्याची बॅट....
गुवाहाटीत कोण मारणार बाजी? टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, राजस्थानचे ‘रॉयल्स’ करणार बॅटिंग
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे 7.30 वाजता पार पडणार आहे.....
मोठी बातमी! मुंबई विरुद्ध चेन्नई सामना होणार रद्द?
आयपीएल 2023 हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ शनिवारी (8 एप्रिल) एकमेकांशी भिडणार आहे. हंगामात पहिल्यांदाज हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने....
Video: मेयर्सची विकेट पडताच हैदराबादच्या मालकिणीचे तुफान सेलिब्रेशन, काव्याच्या अंदाजावर चाहते फिदा
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल 2023च्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा हैदराबादचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. इकाना क्रिकेट....
याला म्हणताच चित्त्याची चपळाई! 40व्या वर्षी अमित मिश्राने डाईव्ह मारून पकडला कॅच, तुम्हीही कराल कौतुक
शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेच्या 10व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने दमदार विजय मिळवला. लखनऊने सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. या....
मुंबईशी भिडण्याआधीच सीएसकेला मोठा झटका! अष्टपैलू पायाच्या दुखापतीमुळे माघार घेण्याच्या तयारीत
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 हंगामातील आपला तिसरा सामना शनिवारी (8 एप्रिल) खेळणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघ या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडिन्सशी भिडणार....
महत्वाच्या सामन्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा! प्रमुख खेळाडूच्या दुखापतीचे संकेत
मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 हंगामातील आपला दुसरा सामना शनिवारी (8 एप्रिल) कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळायचा आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला रॉयल चॅलेंजर्स....




















