ipl 2024 impact player
“प्रत्येक संघात बुमराह, राशिद सारखे गोलंदाज नसतात”, इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर विराट कोहलीची स्पष्ट भूमिका
आयपीएलच्या या हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाची खूप चर्चा झाली. यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत नोंदवलं आहे. आता या संदर्भात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट....






