IPL 2025 Auction retain players
आयपीएलमध्ये लागू होणार नवा नियम; कमकुवत टीमसाठी ट्रॉफी जिंकणे होणार आणखीनच अवघड
आयपीएलमध्ये अनेक नवे नियम येत असतात. आता बीसीसीआय आणखी एका नियमाची भर टाकणार आहे. या नियमाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. आयपीएलमध्ये जितक्या कमकुवत टीम आहेत,....






