IPL Can Give Big TV Audience
कोवि़ड-१९ दरम्यान आयपीएल झाल्यास बनू शकतो खूप मोठा विक्रम!
आयपीएल २०२० कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. परंतु, सध्या आयपीएलच्या आयोजनाची शक्यता दिसून येत आहे. आयपीएलमधील फ्रंचायझी किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस....




