IPL Play Off Teams

Virat-Kohli-and-Rishabh-Pant

आयपीएल २०२१चे टॉप-४ संघ मिळाले, मग यापूर्वी प्रत्येक हंगामात प्लेऑफ गाठणारे संघ माहितीय का? वाचा 

ऑक्टोबर 9, 2021

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा साखळी फेरी सामन्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. सुरुवातीचे २९ सामने भारतात पार पडल्यानंतर कोरोनामुळे उर्वरित हंगाम स्थगित करण्यात आला....