IPL Point Table After 7 Matches
IPL अपडेट : पाहा ७ सामन्यानंतर आयपीएलचा गुणफलक, तर ‘हे’ खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी
१९ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या आयपीएल २०२०चे आतापर्यंत एकूण ७ सामने पार पडले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ७व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ४४....





