IPL Water Problem
कोर्टाने निर्णय दिला अन् महाराष्ट्रातील आयपीएल मॅचेस शिफ्ट केल्या गेल्या, काय होता तो किस्सा?
इंडियन प्रीमियर लीगचा कोणताही सीझन सुरू होतो तेव्हा, पहिली मॅच खेळण्याआधीच एखादा वाद सुरु होतो. जसे आयपीएल २०२२ आधी नव्या गुजरात फ्रॅंचाईजीला खेळू देऊ नये....






